Chetan Bodke
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
माधुरी दीक्षित एक उत्तम डान्सर असून अभिनेत्री आणि उत्तम निर्मातीही आहे.
कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या माधुरीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.
नुकतंच माधुरी दीक्षितने इन्स्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमधील काही हटके फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये माधुरीने, लाल रंगाचा क्रॉप टॉप, स्कर्ट आणि नेटचा लाँग श्रग परिधान केला. त्यासोबतच ब्लॅक गॉगलही घातला.
या लूकवर अभिनेत्रीने लाईट ग्रीन डायमंड नेकलेस आणि डायमंड इयर रिंग्ज वेअर करत अभिनेत्रीने आपला लूक पूर्ण केला.
माधुरी सध्या सुनील शेट्टीसोबत ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमामध्ये परिक्षक म्हणून काम करत आहे.
यावेळी माधुरीने मोकळे केस ठेवत आणि सुंदर मेकअप करत अभिनेत्रीने एका पेक्षा एक जबरदस्त पोजेसदेत सुंदर फोटोशूट केले आहे.
माधुरीच्या ह्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.