'मराठी मिडियम' मालिकेतली अभिनेत्री आहे प्रसिद्ध इन्फ्ल्यूएन्सर! इन्स्टाग्रामवर आहेत मिलियन फॉलोअर्स

Manasvi Choudhary

सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर

प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर श्रदा पवार आता छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

Shraddha Pawar Serial

नवीन मालिका

स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Star Pravah Upcoming Serials

मालिकेचं नाव काय?

'मराठी मिडियम' या मालिकेत श्रद्धा पवार अभिनय सादर करणार आहे.

Marathi Medium Star Pravah

प्रोमो रिलीज

या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. मालिकेत ती मुख्य भूमिकेत असून ही मालिका मराठी शाळा यावर आधारित आहे.

Star Pravah New Serial

कोण आहे श्रद्धा पवार?

तत्पूर्वी तुम्हाला माहितीये का? श्रद्धा पवार कोण आहे? तिला अभिनय करण्याची संधी कशी मिळाली.

Who IS Shraddha Pawar

सोशल मीडिया पोस्ट

श्रद्धाने यासंदर्भातली पोस्ट शेअर केली आहे. श्रद्धा तिच्या पोस्टमध्ये म्हटंलय की, मला लहानपणा पासूनच अभिनयाची आवड होती. मि शाळेत असताना प्रत्येक नाटक स्पर्धेत सहभागी व्हायचे.

Shraddha Pawar Post

असा सुरू झाला श्रद्धाचा प्रवास

२०२० मध्ये टिकटोक सुरु केलं फेमस झाले मग गाण्यात अभिनय केला मग रील मध्ये आणि २०२२ पासून मालिकेत काम सुरु केलं. आधी छोट्या मोठ्या भूमिका केल्या.

Shraddha Pawar | Saam Tv

मिलयन्स फॉलोअर्स

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर श्रद्धाचे मिलियन फॉलोअर्स आहेत. ति चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट्स देते.

Shraddha Pawar | Saam Tv

NEXT: प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Star Pravah New Serial
येथे क्लिक करा...