प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Manasvi Choudhary

नवीन मालिका

स्टार प्रवाहवर येत्या काही दिवसांत नव्या मालिकेचं साम्राज्य पाहायला मिळणार आहे. त्यापैंकी एक मालिका म्हणजे मराठी मिडियम.

Star Pravah New Serial

नवीन कलाकार

या मालिकांमध्ये अनेक नव्या कलाकारांना एन्ट्री देण्यात आली आहे. नवनवीन कलाकार आपली भूमिका साकारणार आहे.

Star Pravah New Serial

मालिकेच प्रोमो

नुकताच मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये प्रसिद्ध रिल स्टारची निवड झाली आहे.

Marathi Medium Promo

नाव काय माहितीये का?

श्रध्दा पवार असं या रिलस्टारचं नाव आहे. मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Shraddha Pawar

सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर

श्रद्धा ही सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आहे. अनेक छोट्या- मोठ्या व्हिडीओमध्ये ती अभिनय साकारला आहे.

Social Media influencer

छोट्या पडद्यावर दिसणार

आता ती छोट्या पडद्यावर लवकरच झळकताना दिसणार आहे.

Reel Star to TV Actress

कधी होणार मालिका सुरू

मराठी मिडियम या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून मालिका केव्हापासून रिलीज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Marathi Serial 2026

NEXT: पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Moringa Powder Benefits For Weight Loss
येथे क्लिक करा.