Star Kids Debut In 2024 : इब्राहिम अली खानपासून राशा थडानीपर्यंत ‘हे’ स्टार किड्स करणार २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण

Chetan Bodke

स्टारकिड्सचं बॉलिवूड डेब्यू

२०२३ या वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने डेब्यू केले.

Palak Tiwarii Photos | Instagram/@palaktiwarii

२०२३ वर्ष बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास

त्यातील अनेकांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप खास ठरले, तर काहींचे चित्रपट अपयशी ठरले.

Suhana Khan Photos | Instagram

२०२४ मध्ये स्टारकिड्सचं बॉलिवूड डेब्यू

२०२३ प्रमाणेच २०२४ मध्येही अनेक स्टारकिड्स डेब्यू करणार आहेत. चला तर जाणून या वर्षात कोण कोण डेब्यू करणार आहेत.

Ibrahim Ali Khan | Instagram

पश्मिना रोशन

हृतिक रोशनची भाची पश्मिना रोशन ‘इश्क विश्क’चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Pashmina Roshan | Instagram

अहाना पांडे

अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहाना पांडे २०२४ वर्षामध्ये बॉलिवूड पदार्पण करणार आहे. तो सध्या अभिनयाचं प्रशिक्षण घेतोय.

Ahaan Panday | Instagram

अमन देवगण

अजय देवगणचा भाचा अमन देवगण नव्या वर्षामध्ये, अभिषेक कपूरच्या नव्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Aaman Devgan | Instagram

इब्राहिम अली खान

सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान ‘सरमजीन’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. तो अनेकदा चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगलाही स्पॉट झालाय.

Ibrahim Ali Khan | Instagram

रविना टंडनची लेक राशा थडानी

रविना टंडनची लेक राशा थडानीही येत्या वर्षात बॉलिवूड पदार्पण करतेय.

Rasha Thadani | Instagram

शनाया कपूर

संजय कपूरची लेक शनाया कपूर २०२४ मध्ये करण जोहरच्या ‘बेधडक’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करतेय.

Shanaya Kapoor | Instagram

NEXT: GOOGLE चा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का?

Do You Know Google Full Form | Yandex
येथे क्लिक करा...