Deepak Hooda Marrige: ९ वर्ष डेट केल्यानंतर स्टार खेळाडूने थाटला संसार

Ankush Dhavre

भारतीय संघ

भारतीय संघातून बाहेर असलेला दिपक हूड्डा विवाहबंधनात अडकला आहे .

deepak hooda | instagram

विवाह

तो १५ जुलै रोजी विवाह बंधनात अडकला.

deepak hooda | instagram

फोटो

मात्र त्याने आता आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

deepak hooda | instagram

फोटो

दिपक हूड्डा पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये असल्याचं दिसून येत आहे.

deepak hooda | instagram

फोटो

तर त्याच्या पत्नीने लाल रंगाचा घाघरा लेहेंगा घातला आहे.

deepak hooda | instagram

रिलेशनशिप

९ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले आहे.

deepak hooda | instagram

कमेंट्स

या फोटोवर फॅन्ससह नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

deepak hooda | instagram

NEXT:  वाढदिवशी इशान किशन शिर्डीच्या साईबाबा चरणी नतमस्तक

ishan kishan | instagram
येथे क्लिक करा