Side Effects Of Banana: रिकाम्या पोटी केळी का खाऊ नये?

Manasvi Choudhary

भूक लागणे

झोपेतून उठल्यानंतर सकाळी भूक लागणे ही गोष्ट सामान्य आहे.

Banana Side Effects

भूक लागणे

झोपेतून उठल्यानंतर सकाळी भूक लागणे ही गोष्ट सामान्य आहे.

Banana Side Effects

सकाळची सुरूवात

अनेकजण सकाळची सुरूवात चहा आणि कॉफी पिऊन करतात.

Banana Side Effects | yandex

केळी खाणे

तर काहीजण जिमला जाण्यापूर्वी प्री वर्कआऊट नाश्त्यात केळीचे सेवन करतात.

Banana Side Effects | Saam Tv

आरोग्यासाठी घातक

मात्र सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Banana Side Effects | yandex

रिकाम्या पोटी केळी खाऊ नये

केळी या फळामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असते यामुळे रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील मॅग्नेशिअमचे आणि रक्तातील पोटॅशिअमचे प्रमाण वाढते.

Banana Side Effects | Canva

पोटात गॅस आणि अपचन होते

केळीमध्ये आम्ल असते यामुळे रिकाम्यापोटी केळी खाल्ल्याने पोटात गॅस आणि अपचन समस्या उद्भवते.

Banana Side Effects | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

|

NEXT: Facts About Tea: चहा गरम करून पिणं आरोग्यासाठी घातक

Tea | yandex
येथे क्लिक करा...