Manasvi Choudhary
सकाळची सुरूवात अनेकजण गरमा-गरम चहाने करतात.
सकाळी चहा प्यायल्याने मूड फ्रेश राहतो, अस्वस्थपणा निघून जातो.
काहींना दिवसातून दोन-तीन वेळा चहा पिण्याची सवय असते.
अनेकदा तर एकदाच जास्त प्रमाणात चहा बनवतात आणि नंतर वाटेल तेव्हा परत गरम करून पितात
मात्र उरलेला चहा परत गरम करूण पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. चहा हा गरमा गरम आणि ताजा प्यावा.
चहा पुन्हा गरम केल्याने चहामधील चव, सुंगध आणि पोषकतत्वे नष्ट होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या