Manasvi Choudhary
उन्हाळा आला की प्रत्येकजण कलिंगड आवडीने खातात.
जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर कलिंगडचे सेवन केल्याचे फायदेशीर ठरेल.
वजन कमी करायचे असेल तर कलिंगड तुमच्या आहारात असणे उत्तम आहे.
कलिंगडात 90 टक्के पाणी असते,हे शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता दूर करतो. डिहायड्रेशन पासून वाचवतो.
कलिंगडात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. कलिंगड खाल्ल्याने हृदयाचेआरोग्य सुधरते.
कलिंगडमुळे कोलेस्ट्रॉल नियत्रिंत राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या