SSC Supplementary Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या दिवसापासून पुरवणी परीक्षेसाठी करता येणार अर्ज

Sakshi Sunil Jadhav

दहावीचा निकाल

8 मे रोजी महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता १०वीचा निकाला जाहीर झाला. यंदाही मुलींनीच दहावीत बाजी मारली.

SSC supplementary form 2026

एकूण कालावधी

निकालाच्या काहीच दिवसांनंतर लगेचच पुरवणी परिक्षेच्या अर्जाला आजपासून सुरुवात झाली आहे.

SSC supplementary form 2026

परिक्षेचा अर्ज

दहावी पुरवणी परिक्षेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. ही प्रक्रिया शाळेमार्फत केली जाते.

Maharashtra board 10th exam

महत्वाची माहिती

तुम्हाला हा अर्ज भरण्यासाठी तुमचा सीट नंबर आणि आईचं पहिलं नाव वापरावं लागतं.

Maharashtra board 10th exam

अर्ज कधी भरावा?

दहावी पुरवणी परिक्षेचे अर्ज हे निकालाच्या ५ ते १० दिवसांनी भरले जातात. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 21 मे 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल.

Maharashtra board 10th exam

शेवटची तारिख

तुम्हाला हा अर्ज २५ मे २०२६ पर्यंत करण्याची संधी उपलब्ध असते. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज संबंधित माध्यमिक शाळांमार्फत भरावा लागतो.

Maharashtra SSC result 2026

लक्षात ठेवा

शाळांनी विद्यार्थ्यांकडून जमा झालेली परीक्षा फी RTGS किंवा NEFT द्वारे विभागीय मंडळाकडे 26 मेपर्यंत जमा करणं बंधनकारक असतं.

SSC board news Maharashtra

अर्जाची यादी

विद्यार्थ्यांच्या अर्जाची यादी तसेच फ्री लिस्ट 29 मेपर्यंत विभागीय मंडळाकडे सादर करणं महत्वाचं आहे.

SSC board news Maharashtra

NEXT: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

Cool places near Mumbai Pune
येथे क्लिक करा