Jio Recharge Plan: Jioचा फक्त १२५ चा प्लान, कॉलिंग अन् डेटासह मिळणार खूपकाही फायदे

Sakshi Sunil Jadhav

रिलायन्स Jio

रिलायन्स Jio त्यांच्या युजर्ससाठी महागडे आणि स्वस्त अशा दोन्ही प्रकारचे रिचार्ज प्लान सादर करतं.

Jio unlimited calling plan | google

Happy युजर्स

Jio युजर्स याचमुळे त्यांच्यावर खुश असतात. पुढील माहितीत आपण अशाच एक परवडणारा रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत.

Jio unlimited calling plan | Pinterest

रिचार्जची वैधता

jioचा हा रिचार्ज प्लान कमी बजेट मधला आणि एकूण २८ दिवसांच्या वैधतेचा आहे.

Jio 28 days plan

एकूण डेटा?

तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये 0.5GB 4g हाय स्पीड डेटा दिवसाला मिळतो. त्याने तुम्ही नॉर्मल ब्राउजिंगचा वापर करू शकता.

Reliance Jio new plan

कॉलिंगची सुविधा

तुम्हाला यामध्ये तब्बल २८ दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

Jio prepaid plan 2026

एसएमएसची सुविधा

तुम्हाला या रिचार्जमध्ये २८ दिवस म्हणजेच महिनाभर ३०० SMS करता येतील.

Jio prepaid plan 2026 | google

इतर सुविधा

तुम्हाला या रिचार्जमध्ये तुम्हाला मोफत मनोरंजन पॅक मिळेल. त्यामध्ये गाणी ऐकण्यासाठी JioTV, JioCinema आणि JioSaavn चा मोफत ॲक्सेस तुम्हाला मिळेल.

Jio cheap recharge plan

रिचार्जची किंमत

Jioच्या या रिचार्जची किंमत ही १२५ रुपये इतकी आहे. हा रिचार्ज ज्यांना जास्त इंटरनेटची गरज नाही, त्यांच्यासाठी बेस्ट आहे.

Jio Rs 125 plan

NEXT: महाराष्ट्रातील ७ थंड हवेची ठिकाणं, महाबळेश्वर-लोणावळा विसराल; उन्हाळ्याच्या सुट्टीत फॅमिलीसह भेट द्या

Cool places near Mumbai Pune
येथे क्लिक करा