SSC Result 2024: दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दहावीचा निकाल

आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

SSC Result 2024 | canva

ऑनलाइन

दहावीच्या निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पाहू शकतात.

SSC Result 2024 | canva

वेबसाइट

तुम्ही mahresult.nic.in या वेबसाइटवर रिझल्ट पाहू शकता.

SSC Result 2024 | Google

वेबसाइटवर रिझल्ट पाहू शकणार

तुम्ही https://sscresult.mkcl.org/, https://sscresult.mahahsscboard.in/, https://results.digilocker.gov.in/ यापैकी कोणत्याही वेबसाइटवर निकाल पाहू शकता.

SSC Result 2024 | Google

SSC Result 2024

यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन SSC Result 2024 वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरायची आहे.

SSC Result 2024 | Google

सीट नंबर

तुम्हाला दहावीच्या बोर्डाचा सीट नंबर आणि आईचे नाव भरायचे आहे.

SSC Result 2024 | Google

रिझल्ट

ही माहिती सबमिट केल्यावर तुम्ही रिझल्ट पाहू शकणार आहात.

SSC Result 2024 | Google

डाउनलोड

तुम्ही निकाल डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकता.

SSC Result 2024 | Google

Next: रात्री झोपण्यापूर्वी 'या' दोन गोष्टी करा; केस वाढण्यास होईल मदत

Hair Care | Canva