Spruha Joshi : रावडी अंदाज! स्पृहाचा स्वॅग लय भारी

Ruchika Jadhav

हटके अंदाज

स्पृहा कायम हटके अंदाजातच चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Spruha Joshi | Saam TV

गॉगलवर स्वॅग

नुकतेच तिने वेस्टर्न टिशर्ट आणि पॅन्टवर गॉगल परिधान करून हटके फोटोशूट केलं आहे.

Spruha Joshi | Saam TV

एकच नंबर

स्पृहा यात इतकी डॅशिंग दिसत आहे की, चाहत्यांनी या फोटोवर एकच नंबर अशा कमेंट्ससह हार्ट इमोजी शेअर केलेत.

Spruha Joshi | Saam TV

मराठी साज

नाकाथ मोत्यांची नथ घातल्याने या फोटोत स्पृहाचं रुप आणखी फुललं आहे.

Spruha Joshi | Saam TV

साधं राहणिमान

स्पृहा कायम साध्या पद्धतीने राहते आणि वावरते. तिला जास्त फॅशनेबल राहणं पसंत नाही.

Spruha Joshi | Saam TV

साडी

स्पृहाचे सोशल मीडियावर साडीतील अनेक फोटो आहेत. हे सर्वच फोटो सतत व्हायरल होतात.

Spruha Joshi | Saam TV

मायबाप

मायबाप हा स्पृहाचा पहिलाच चित्रपट होता. यात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

Spruha Joshi | Saam TV

Sakshee Gandhi : गुलाबी साडीत साक्षीचं असीम सौंदर्य

Sakshee Gandhi | Saam TV
येथे क्लिक करा.