Sakshee Gandhi : गुलाबी साडीत साक्षीचं असीम सौंदर्य

Ruchika Jadhav

बेबी पिंक साडी

साक्षीने नुकतेच बेबी पिंक रंगाच्या एका सुंदर साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sakshee Gandhi | Saam TV

अप्रतीम कलर कॉम्बीनेशन

अभिनेत्रीने या साडीवर अप्रतीम कलर कॉम्बीनेशन करत जांभळ्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

झक्कास ज्वेलरी

हा लूक पूर्ण करण्यासाठी साक्षीने यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केली आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

कपाळी काळी टिकली

रुप आणखी खुलून यावं यासाठी साक्षीने सिंपल मेकअप आणि काळी टिकली कपाळी लावली आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

मेहंदी

साक्षीने अगदी लग्नासाठी करतात तसाच लूक केला आहे. यावेळी तिने हातावर मेहंदी देखील काढलीये.

Sakshee Gandhi | Saam TV

फोटो व्हायरल

साक्षीचे हे वेगवेगळ्या पोजमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत.

Sakshee Gandhi | Saam TV

सहकुटुंब

सहकुटुंब या मालिकेतून साक्षीने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Sakshee Gandhi | Saam TV

Increase Appetite : भूक लागत नाहीये? मग 'हे' उपाय नक्की करा

Increase Appetite | Saam TV