Health Tips : मोड आलेले कडधान्य कच्चे खावे की उकडून? जास्त पौष्टिक काय? वाचा तज्ज्ञांचे मत

Shreya Maskar

मोड आलेले कडधान्य

मोड आलेले कडधान्यांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच थंडीत यांचे आवर्जून सेवन करा.

Sprouts Eating | yandex

मधुमेह

मोड आलेले कडधान्य कच्चे खाल्ल्यामुळे मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. तसेच शरीराला ऊर्जा मिळते.

Diabetes | yandex

उकडलेले कडधान्य

उकडलेले कडधान्य कोणत्याही मसाल्यांशिवाय खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण आपण बरेच वेळा उकडलेल्या कडधान्यांमध्ये मसाले टाकून चटपटीत बनवतो.

Sprouts Eating | yandex

पदार्थाची चव

चटपटीत कडधान्यामुळे पदार्थाला चव तर येते मात्र त्याचे पोषण निघून जाते. त्यामुळे उकडलेले कडधान्य कोणताही पदार्थ न टाकता खा.

Sprouts Eating | yandex

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांचे मत, मोड आलेले कडधान्य तुम्ही कच्चे आणि उकडून दोन्ही पद्धतीने खाऊ शकता. कारण यात पोषण भरपूर असते. मात्र उकडलेले कडधान्यात मसाला घातलात तर त्याचे पोषक घटक निघून जातात.

Sprouts Eating | yandex

पोषक घटक

मोड आलेले कडधान्यांमध्ये प्रथिने, फायबर, खनिजे , व्हिटॅमिन बी आणि फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर असतात. जे तुमच्या शरीराची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Sprouts Eating | yandex

फायदे

मोड आलेले कडधान्यांचे सेवन केल्यामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो.

Sprouts Eating | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Sprouts Eating | yandex

NEXT : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Secret Santa Gifts | yandex
येथे क्लिक करा...