घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी पाणी शिंपडल्याने काय होते?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घराच्या सुख - समृद्धीविषयी नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज पाणी शिंपडण्याचा सल्ला दिला आहे.

Vastu Tips | YANDEX

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी का शिंपडतात?

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज पाणी शिंपडल्याने काय फायदा होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Benefits of Sprinkling Water at Home Entrance Every Morning

सकारात्मक ऊर्जा टिकून राहते

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज सकाळी स्वच्छ पाणी शिंपडल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि दिवसभर प्रसन्न वातावरण राहते.

Maintains Positive Energy

नकारात्मक ऊर्जेचा नाश

दरवाजाबाहेर साचलेली धूळ, कचरा आणि सूक्ष्म जंतू पाणी शिंपडल्यामुळे निघून जातात. नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Purity & Removes Negativity

मानसिक आणि भावनिक शांतता

दरवाजाबाहेर पाणी शिंपडल्याने मन प्रसन्न होते. घरातील सदस्यांमधील ताणतणाव कमी होऊन कुटुंबात मानसिक आणि भावनिक शांतता टिकून राहते.

Mental & Emotional Peace

कधी करायचा हा उपाय?

सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उपाय करणे शक्य नसेल, तर सूर्योदयापूर्वी हा उपाय नक्की करावा.

Vastu TIPS

हे महत्वाचे

सकाळी घरातील कोणतीही व्यक्ती कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी आणि बाहेरील कोणतीही व्यक्ती घरात येण्यापूर्वी मुख्य दरवाजावर पाणी शिंपडणे महत्त्वाचे मानले जाते.

Home Door Vastu Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Main Door Vastu Tips

NEXT: पनीर फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? साठवण्याची योग्य कोणती?

How to Store Paneer Fresh for Longer
येथे क्लिक करा...