पनीर फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? साठवण्याची योग्य कोणती?

Manasvi Choudhary

पनीर

पनीर हा अनेकांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. पनीरपासून अनेक वेगवेगळ्या रेसिपी बनतात.

Paneer | pinterest

पनीर खराब होऊ शकते

परंतु, पनीर हे लवकर खराब होते यासाठी ते साठवताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

How to Store Paneer Fresh for Longer | pinterest

पनीर नेहमी फ्रिजमध्ये ठेवावे

पनीर कधीही बाहेर उन्हात किंवा रूम टेम्परेचरवर ठेवू नये. पनीर हे नेहमी फ्रिजमध्येच साठवावे.

Always Keep in Fridge | pinterest

हवाबंद डब्यात ठेवावे

पनीर हवेच्या संपर्कात आल्यास ते वेगाने कोरडे पडू शकते आणि त्याचा रंग बदलू शकतो. तुम्हाला एक-दोन दिवसांसाठी पनीर साठवायचे असेल, तर त्याचे लहान-लहान तुकडे करून एका स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवा

Airtight Container | yandex

फ्रिजमध्ये पनीर कुठे ठेवावे

फ्रिजमध्ये पनीर खालच्या कप्प्यात ठेवावे. फ्रिजच्या दरवाजाजवळ किंवा बाहेरच्या कप्प्यांमध्ये ठेवू नये कारण तेथील तापमान वारंवार बदलत असते, ज्यामुळे पनीर लवकर खराब होऊ शक्यते.

Bottom Shelf | pinterest

पनीर खराब झाले आहे हे कसे ओळखायचे?

अनेकदा पनीर खराब झाले आहे हे समजत नाही आणि आपण ते खातो. मात्र यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

paneer | pinterest

पनीर वापरण्यापूर्वी तपासा

ताज्या पनीरला हलका दुधाळ वास येतो. पण, जर पनीर खराब झाले असेल तर त्याला आंबट, उग्र किंवा अतिशय विचित्र वास येऊ लागतो.

Paneer | yandex

पनीर खराब आहे की नाही कसे ओळखाल?

ताजे पनीर स्वच्छ, पांढरे आणि मऊ असते. मात्र, खराब झालेला पनीर हाताला चिकट लागतो आणि त्याचे सहजपणे तुकडे होतात.

Paneer | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Ghungroo Saree For Womens: महिलांसाठी लेटेस्ट ट्रेडिंग घुंगरू डिझाईन्स साडी, 5 पॅटर्न्स जे तुम्हाला नक्की आवडतील

Ghungroo Saree For Womens
येथे क्लिक करा...