Manasvi Choudhary
हिंदू धर्मात देवतांच्या मूर्तीची अभिषेकाला विशेष महत्व आहे.
देवाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा म्हणजेच प्राण याचा अर्थ जीव, आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना.
वेदपुराणानुसार, मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणे असा आहे.
जुन्या परंपरांनुसार, प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीपूजेसाठी योग्य मानली जात नाही.
प्राणप्रतिष्ठा विधी योग्य तिथी आणि शुभ मूहूर्तावर केली जाते.
अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंदाचा शुभ मूहूर्त आहे.