Tanvi Pol
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते.
प्रत्येकाच्या घरी हमखास तुळशीचे एक रोप असते.
मात्र लाल कपड्यात कोरडी तुळस बांधल्याने काय होते ते माहिती आहे का?
लाल कपड्यात कोरडी तुळस बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
वास्तुदोष निवारणासाठी लाल कपड्यात कोरडी तुळस बांधावी.
आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी लाल कपड्यात कोरडी तुळस बांधून ठेवावी.
लाल कपड्यात तुळस बांधल्याने नकारात्मकता दूर होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.