२०२५ नववर्षात 'या' लोकांना मिळेल शांती, साडेसातीपासून होईल मुक्ती

Manasvi Choudhary

नवीन वर्ष

नवीन वर्षाची सुरूवात अत्यंत शुभ असणार आहे.

New Year | Saam Tv

नकारात्मक प्रभाव

नवीन वर्षातील शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होणार आहे.

Negativity | Saam Tv

मकर राशी

मकर राशींच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी शुभ आहे.

मकर राशी | Saam Tv

तूळ राशी

तूळ राशीसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील.

तूळ राशी | Saam Tv

मिथुन राशी

शनी आणि गुरूची साथ असणार आहे. यामुळे हाती घेतलेली काम मार्गी लागतील.

मिथून राशी | Saam Tv

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Pushpa 2 Allu Arjun Fees: १००, २०० कोटी नव्हे तर, पुष्पा 2 चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं घेतलंय तगडं मानधन

येथे क्लिक करा...