Manasvi Choudhary
पुष्पा चित्रपटाचा सिक्वेल नुकताच प्रदर्शित झाला आहे.
पुष्पा 2 हा बिग बजेट चित्रपट आहे.
चित्रपटाविषयी चाहते प्रचंड उत्सुक होते.
या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने किती घेतलं मानधन ते जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनने पुष्पा 2 चित्रपटासाठी ३०० कोटी रूपये मानधन घेतलं आहे.