ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा घरात लक्ष नसताना दूध जळतं किंवा सांडतं.
वास्तूशास्तानुसार, या दिवशी दूध उतू जाणे तुमच्या साठी अशुभ मानलं जाते.
दूध सांडणे किंवा जाळणे हे वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जात नाही.
घरामध्ये सारखे दुध सांडत असेल किंवा उतू जात असेल तर घरात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवारी दूध उतू जाणे तुमच्यासाठी अशुभ मानलं जाते.
बुधवारी दुध सांडल्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यावसायामध्ये बाधा येण्याची शक्यता असते.
बुधवारी दुध सांडणे कोणत्या तरी संकटाची चाहूल असू शकते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.