Stale Chapattis : रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्यांची स्पेशल रेसिपी

Ruchika Jadhav

रात्रीचं जेवण

अनेकांच्या घरी रात्रीचं जेवण जास्त बनतं. त्यामुळे रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचं काय करावं असा प्रश्न पडतो.

Stale Chapattis Recipe | Saam TV

रात्री उरलेल्या जास्तीच्या पोळ्या

रात्रीच्या पोळ्यांचा तुम्ही छान तिखट चुरा बनवू शकता.

Stale Chapattis Recipe | Saam TV

कांदा आणि विविध भाज्या

त्यासाठी आधी कांदा बारीक चिरून घ्या. तसेच यात तुम्हाला यावरती अन्य भाज्या देखील बारीक चिरून घ्या.

Stale Chapattis Recipe | Saam TV

तिखट, मीठ, जिरे, मोहरीची फोडणी

त्यानंतर या चपात्यांच्या चुऱ्यात लाल तिखट, मीठ, जिरे, मोहरीची फोडणी द्या.

Stale Chapattis Recipe | Saam TV

चपातीचे बारीक काप

तेलात मस्त फोडणी दिल्यावर तुम्ही त्यात चपातीचे बारीक काप टाकून घ्या आणि मस्त वाफवून घ्या.

Stale Chapattis Recipe | Saam TV

शिळ्या चपातीची रेसिपी

तयार झाला तुमचा तिखट चपातीचा चूरा. शिळी चपाती फेकण्यापेक्षा तुम्ही त्याची अशी रेसिपी बनवू शकता.

Stale Chapattis Recipe | Saam TV

चपातीच्या चुऱ्याचा नाश्ता

चपातीचा हा चूरा तुम्ही नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता.

Stale Chapattis Recipe | Saam TV

५ मिनिटांत सर्व फस्त

घरामध्ये लहान मुलांना हा पदार्थ खाण्यासाठी द्याल तर तेही अगदी ५ मिनिटांत सर्व फस्त करतील.

Stale Chapattis Recipe | Saam TV

Madhurani Gokhale : झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले

Madhurani Gokhale | Saam TV