Madhurani Gokhale : झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले

Ruchika Jadhav

समर आउटफीटमध्ये फोटोशूट

मधुराणीने नुकतंच समर आउटफीटमध्ये सिंपल फोटोशूट केलं आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

साधं राहणिमान

अभिनयादा दांडगा अनुभव असूनही मधुराणी कायमच सिंपल आणि साधी राहते.

Madhurani Gokhale | Saam TV

पिवळ्या रंगाचा समर ड्रेस

पिवळ्या रंगाच्या समर ड्रेसमध्ये तिने फोटो शूट करत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत.

Madhurani Gokhale | Saam TV

निसर्गाच्या सानिध्यात

सफेद फुल हातात घेऊन निसर्गाच्या सानिध्यात तिने आपला वेळ घालवला आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

अरुंधतीच्या आयुष्यात वादळ

आई कुठे काय करते या मालिकेत सध्या अरुंधतीच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

दु:खाचा डोंगर कोसळला

पतीचं निधन झाल्याने अरुंधतीच्या आयुष्यातही दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

यशचं लग्न

मात्र आता मुलगा यशच्या लग्नामुळे अरुंधती या सर्वातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Madhurani Gokhale | Saam TV

मोठी ओळख

अधुराणीला या मालिकेने मोठी ओळख मिळवून दिलीये.

Madhurani Gokhale | Saam TV

Spruha Joshi: हिरव्या साडीत सजली स्पृहा

Spruha Joshi | Saam TV
येथे क्लिक करा.