JioSaavn Pro: जिओची भन्नाट ऑफर! ४०० रुपयांपेक्षा कमी किमतीत वर्षभराचा म्युझिक सबस्क्रिप्शन प्लॅन

Dhanshri Shintre

रिचार्ज प्लॅन्स

जिओकडे ग्राहकांसाठी विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि इतर सेवांचे आकर्षक कॉम्बो(Combo) ऑफर्सही दिल्या जातात.

किफायतशीर किंमत

कंपनीच्या प्लॅनमध्ये मनोरंजनापासून ते किफायतशीर किंमत असलेल्या योजनांपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ग्राहकांसाठी काही विशेष ऑफर्स आणि लाभ देखील दिले जातात.

खास प्लॅन

आज आपण कंपनीच्या एका खास प्लॅनची माहिती पाहणार आहोत. हा प्लॅन एक वर्ष वैध असून त्यात टेलिकॉम सेवा समाविष्ट नाहीत.

JioSaavn Pro प्लॅन

आज आपण JioSaavn Pro प्लॅनची माहिती पाहणार आहोत. या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे वार्षिक सबस्क्रिप्शन फक्त ₹३९९ मध्ये उपलब्ध आहे.

वार्षिक सबस्क्रिप्शन

साधारणतः या प्लॅटफॉर्मचे वार्षिक सबस्क्रिप्शन ₹७४९ इतके असते. मात्र कंपनीच्या नवीन ऑफरनुसार ग्राहकांना ते फक्त ₹३९९ मध्ये मिळू शकते.

काही अटी

या ऑफरमध्ये काही अटी आहेत. ही योजना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असून सध्या ती केवळ निवडक यूजर्ससाठीच लागू आहे.

कोणसाठी उपलब्ध?

JioSaavn Pro चा ₹३९९ प्लॅन कंपनी फक्त त्या ग्राहकांसाठी देत आहे. ज्यांनी मागील १२ महिन्यांत हे सबस्क्रिप्शन सक्रिय केलेले नाही.

संगीताचा अनुभव

JioSaavn Pro यूजर्सना जाहिरातीविना संगीताचा अनुभव देते. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही गाणी, पॉडकास्ट आणि इतर ऑडिओ कंटेंट सहज ऐकू शकता.

जाहिरातमुक्त संगीत

२०१८ मध्ये रिलायन्स जिओ सावनचे जिओ म्युझिकसोबत समावेश करून JioSaavn तयार केले. जाहिरातमुक्त संगीत अनुभवासाठी यूजर्स याचे सबस्क्रिप्शन खरेदी करू शकतात.

NEXT: जिओचा बजेट-फ्रेंडली रिचार्ज, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज मिळेल २ जीबी डेटा, किंमत किती?

येथे क्लिक करा