Jio Recharge: जिओचा बजेट-फ्रेंडली रिचार्ज, २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दररोज मिळेल २ जीबी डेटा, किंमत किती?

Dhanshri Shintre

विविध रिचार्ज प्लॅन्स

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. प्रत्येक वेगळ्या सुविधा देतो. आज आम्ही तुम्हाला एका खास प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

१९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा १९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन यूजर्ससाठी अनेक फायदे घेऊन आला आहे. चला, या प्लॅनमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते पाहूया.

कॉलिंगची सुविधा

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना लोकल आणि एसटीडी कॉलसह अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते, ज्यामुळे संपूर्ण महिनाभर आरामात कॉल करता येतात.

वैधता

जिओचा १९८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन यूजर्ससाठी उपलब्ध असून, त्याची एकूण वैधता १४ दिवसांची आहे.

एसएमएस

जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना १०० एसएमएस मिळतात, जे तुम्ही संदेश पाठवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी वापरू शकता.

ओटीटी

या जिओ रिचार्जसह यूजर्सना जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडसाठी मोफत अॅक्सेस सुविधा देखील मिळते.

कॉलिंग

जिओचा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन अमर्यादित कॉलिंग देतो, परंतु यूजर्ससाठी डेटा खूपच मर्यादित आहे.

डेटा

जिओचा १८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन यूजर्सना २८ दिवसांची वैधता आणि एकूण २ जीबी डेटा उपलब्ध करून देतो.

NEXT: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

येथे क्लिक करा