Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

Dhanshri Shintre

जिओ

जिओ सध्या देशातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी असून, सुमारे ५० कोटी ग्राहकांच्या विश्वासावर ती आपले स्थान टिकवून आहे.

प्रीमियम दराचे प्लॅन

जिओ आपल्या यूजर्ससाठी परवडणारे तसेच प्रीमियम दराचे विविध रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून ग्राहकांना अधिक पर्याय देते.

विविध डेटा व्हाउचर

डेटा वापर जास्त असणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ विविध डेटा व्हाउचर प्लॅन उपलब्ध करून अधिक इंटरनेटचा आनंद घेण्याची संधी देते.

दैनंदिन डेटा

दैनंदिन डेटा लवकर संपल्यास, ग्राहक अतिरिक्त इंटरनेट वापरासाठी जिओचे डेटा व्हाउचर खरेदी करून ब्राउजिंग सुरू ठेवू शकतात.

५० रुपयांखालील प्लॅन

येथे आम्ही जिओचे ५० रुपयांखालील ४ आकर्षक डेटा व्हाउचर प्लॅनची माहिती देत आहोत, जे अत्यंत किफायतशीर आहेत.

४९ रुपयांचा प्लॅन

जिओचा ४९ रुपयांचा डेटा व्हाउचर ग्राहकांना एका दिवसासाठी अमर्यादित इंटरनेट वापरण्याची सुविधा प्रदान करतो.

३९ रुपयांचा प्लॅन

जिओचा ३९ रुपयांचा डेटा प्लॅन यूजर्सना ३ दिवसांसाठी एकूण ३ जीबी इंटरनेट डेटा वापरण्याची संधी देतो.

२९ रुपयांचा प्लॅन

जिओचा २९ रुपयांचा डेटा प्लॅन ग्राहकांना दोन दिवसांसाठी एकूण २ जीबी इंटरनेटचा लाभ घेण्याची सुविधा देतो.

१९ रुपयांचा प्लॅन

जिओचा केवळ १९ रुपयांचा परवडणारा प्लॅन यूजर्सना एका दिवसासाठी १ जीबी इंटरनेट डेटा वापरण्याची संधी देतो.

NEXT: एअरटेलचा स्वस्तात मस्त प्लॅन, एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस अन् अनेक फायदे

येथे क्लिक करा