Airtel Recharge Offer: एअरटेलचा स्वस्तात मस्त प्लॅन, एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस अन् अनेक फायदे

Dhanshri Shintre

रिचार्ज प्लॅन्स

एअरटेलकडे विविध परवडणारे आणि प्रीमियम रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आपण कंपनीच्या एका खास प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत, जो यूजर्ससाठी फायदेशीर ठरतो.

एअरटेलचा ₹१९९ प्लॅन

एअरटेलचा ₹१९९ प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, ज्यात डेटा, कॉलिंग आणि एसएमएसच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

२८ दिवसांची व्हॅलिडिटी

एअरटेलचा ₹१९९ प्लॅन २८ दिवसांची व्हॅलिडिटी देतो आणि हा कंपनीच्या किफायतशीर योजनांपैकी एक मानला जातो.

फायदे

या प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी, अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एकूण २ जीबी डेटा दिला जातो.

डेटा वापरण्याची सुविधा

ग्राहकांना संपूर्ण वैधता काळात हा डेटा वापरण्याची सुविधा मिळते, तसेच कंपनीकडून काही अतिरिक्त फायदेही दिले जातात.

Perplexity AI Pro चा मोफत

एअरटेलच्या या योजनेत ग्राहकांना तब्बल १२ महिन्यांसाठी Perplexity AI Pro चा मोफत अॅक्सेस मिळण्याची सुविधा आहे.

किंमत किती?

Perplexity AI Pro चे वार्षिक सबस्क्रिप्शन ₹१७,००० किंमतीचे असले तरी, एअरटेलच्या या योजनेत ते पूर्णपणे मोफत दिले जाते.

हॅलो ट्यून

एअरटेलच्या ₹१९९ प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी मोफत हॅलो ट्यून मिळतो, तसेच कंपनीकडून स्पॅम कॉल संरक्षणही उपलब्ध आहे.

एअरटेलचा पर्याय

फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी प्लॅन पाहणाऱ्यांसाठी हा एअरटेलचा पर्याय किफायतशीर आणि उपयुक्त ठरतो.

NEXT: 3 महिने रिचार्जची गरज नाही, एअरटेलने सादर केले बजेट-फ्रेंडली प्लॅन; वाचा किंमत आणि फिचर्स

येथे क्लिक करा