Tanvi Pol
एक वाटी गव्हाचे पीठ घ्या, त्यात चवीनुसार मीठ आणि थोडंस तेल मिसळा.
त्यानंतर उकडलेले बीट घालून पीठ मळून घ्या.
हवं असल्यास त्यात आले-लसूण पेस्ट, हिंग, आणि थोडं जिरे मिस्क करा.
पीठ झाकून साधारण १५ मिनिटं बाजूला ठेवून द्या.
त्यानंतर गोळे करुन ते पराठ्यासारखा लाटून घ्या.
गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी परतून घ्या.
पराठे खरपूस भाजले की दहीसोबत सर्व्ह करा.