Health Tip: मधुमेह असतानाही आंबा खायचा? या 5 नियमांचं पालन करा

Tanvi Pol

आंब्याचा राजा

आंबा म्हणजे फळांचा राजा.

mangoes

जाणून घ्या

मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांनी तो खावा की नाही हा मोठा प्रश्न असतो.

mangoes | yandex

प्रमाणात खा

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कधीही आंबा प्रमाणात खावा .

Eat in moderation | yandex

जेवणासोबत खा

जेवणासोबत आंबा खाल्ला नाही तर ग्लुकोजचं प्रमाण वाढते.

Eat with meals | canva

सकाळी किंवा दुपारी खा

डायबिटीजच्या व्यक्तींनी आंबा कधीही रात्री खावू नये.

Eat in the morning or afternoon | canva

रसाऐवजी संपूर्ण आंबा खा

आंब्याचा रस प्यायल्याने रक्तातीस साखरेची पतळी वाढू शकते.

mango | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tip | Saam Tv

NEXT: उष्माघातापासून बचाव होण्यासाठी उन्हाळ्यात खा 'हे' पदार्थ

Health Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...