Tanvi Pol
कोकम सरबत प्यायल्याने शरीर थंड राहते.
उष्माघातापासून बचाव मिळवण्यासाठी कलिंगड खावे.
टरबूज खाल्ल्याने उष्माघातापासून संरक्षण होते.
लिंबू सरबत प्यायल्यानेही शरीर थंड राहण्यास मदत होते.
काकडीच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्माघातापासून बचाव होतो.
नारळपाणी प्यायल्याने उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.