Space: स्पेसमध्ये किती वेगाने चालते इंटरनेट?

Shruti Vilas Kadam

स्पेसमध्ये थेट इंटरनेट नसते, पण सिग्नल ट्रान्समिशन होते


अंतराळात इंटरनेट जसे आपण पृथ्वीवर वापरतो, तसे नसते. ते सिग्नलद्वारे पृथ्वीवरील ग्राउंड स्टेशनशी जोडले जाते.

Space

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुमारे 600 Mbps चा वेग


NASA ने 2023 मध्ये ISS वर 600 Mbps पर्यंतचा डेटा ट्रान्सफर वेग पोहोचवला आहे, जो अनेक देशांतील घरगुती ब्रॉडबँडपेक्षा जास्त आहे.

Space

डेटा पाठवण्यासाठी 'रेडिओ वेव्ह' किंवा 'लेझर टेक्नॉलॉजी' वापरली जाते


लेसर कम्युनिकेशनमुळे स्पेसमधून पृथ्वीवर डेटा अतिशय वेगाने पाठवता येतो, काही वेळा 1 Gbps पेक्षाही जास्त.

Space

Latency (विलंब) जास्त असतो


अंतराळातून सिग्नल पृथ्वीवर यायला काही सेकंद लागतात, विशेषतः जेव्हा ते मंगळासारख्या दूरच्या ग्रहावरून पाठवले जातात.

Space

Deep Space Network (DSN) वापरून डेटा ट्रान्सफर


NASA च्या Deep Space Network प्रणालीमुळे हजारो किलोमीटर दूर असलेल्या यानांशी संपर्क साधता येतो.

Space

Starlink सारख्या सॅटेलाइट नेटवर्कमुळे वेग वाढतोय

SpaceX च्या Starlink प्रोजेक्टमुळे स्पेस-आधारित इंटरनेट सेवा अधिक जलद आणि स्थिर होण्याची शक्यता आहे.

Space

भविष्यात लेझर इंटरनेटचा वेग 100 Gbps पर्यंत पोहोचू शकतो


आधुनिक लेझर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात स्पेसमधील इंटरनेट अत्यंत जलद होईल, जे वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचे ठरेल.

Space

Tesla Car: टेस्लाच्या पहिल्या कारची किंमत किती?

Tesla Car
येथे क्लिक करा