Soybean Bhaji Recipe : सकाळच्या घाईगडबडीत झटपट बनवा सोयाबीनची भाजी, मुलं मिनिटांत फस्त करतील टिफिन

Shreya Maskar

सोयाबीन भाजी

मुलांच्या टिफिनसाठी चटपटीत हॉटेल स्टाइल सोयाबीन भाजी बनवा.

Soybean Vegetable | yandex

साहित्य

सोयाबीन भाजी बनवण्यासाठी सोयाबीन, कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, गाजर, तेल, जिरे, आले-लसूण पेस्ट, काळी मिरी, कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, मीठ, हिरवी मिरची, व्हिनेगर आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

सोयाबीन

सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात मीठ टाकून सोयाबीन भिजवून पिळून घ्या.

Soybean | yandex

शिमला मिरची

कांदा, शिमला मिरची आणि हिरव्या मिरचीचे लहान तुकडे करा.

Capsicum | yandex

सोया सॉस

नंतर यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, काळी मिरी, आले-लसूण पेस्ट, मक्याचे पीठ आणि मीठ घालून छान मिक्स करा.

Soy sauce | yandex

गाजर

आता पॅनमध्ये तेल गरम करून शिमला मिरची-कांद्याचे सारण, गाजर आणि जिरे टाकून भाजून घ्या.

Carrot | yandex

सॉस

नंतर यात सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घाला.

Sauce | yandex

कोथिंबीर

सोयाबीन भाजीवर कोथिंबीर भुरभुरून चपतीसोबत आस्वाद घ्या.

Coriander | yandex

NEXT : नैवेद्याचे पंचामृत उरले? मग झटपट बनवा सॉफ्ट केक

Panchamrut Cake Recipe | yandex
येथे क्लिक करा...