Idli Recipe : काही केल्या इडली मऊ, लुसलुशीत बनत नाही? मग 'ही' ट्रिक येईल कामी

Shreya Maskar

इडली साहित्य

सॉफ्ट इडली बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ, पोहे, मेथी दाणे, मीठ इत्यादी साहित्य लागते.

Idli ingredients | yandex

उडीद डाळ

इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम उडीद डाळ आणि मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा.

Urid dal | yandex

तांदूळ

दुसऱ्या बाऊलमध्ये पाणी टाकून तांदूळ आणि पोहे भिजत ठेवा.

Rice | yandex

मेथीचे दाणे

आता उडीद डाळ आणि मेथीचे दाणे मिक्सरला वाटून घ्या.

Fenugreek seeds | yandex

पोहे

त्यानंतर तांदूळ आणि पोहे मिक्सरला वाटून पेस्ट बनवा.

Poha | yandex

मिक्स करा

एका मोठ्या बाऊलमध्ये दोन्ही पदार्थ मिक्स करून रात्रभर आंबण्यासाठी ठेवा.

Mix | yandex

इडली पात्र

सकाळी इडली पात्राला तेल लावून त्यात मिश्रण भरा.

Idli container | yandex

इडली वाफवा

१५-२० मिनिटे इडली वाफवून घ्या आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत इडलीचा आस्वाद घ्या.

Steam the idli | yandex

NEXT : कोकण स्पेशल 'कोळाचे पोहे' कधी खाल्लेत का? उन्हाळ्यात खास बनवला जातो पदार्थ

Kolache Pohe Recipe | google
येथे क्लिक करा...