Red Chutney Recipe: साउथ इंडियन पदार्थांची चव वाढवणारी 'लाल चटणी', एकदा खाताच जिभेवर चव रेंगाळत राहील

Shreya Maskar

लाल चटणी

जेवताना तोंडी लावायला साउथ इंडियन स्टाइल लाल चटणी बनवा.

Red Chutney | yandex

लाल चटणी साहित्य

लाल चटणी बनवण्यासाठी टोमॅटो, कांदा, चिंचेचे पाणी, लाल मिरची पावडर, मीठ, जिरे, हळद, कढीपत्ता, तेल, मोहरी आणि उडीद डाळ इत्यादी साहित्य लागते.

Red chutney ingredients | yandex

तेल-मिरची पावडर

लाल चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरची पावडर परतून घ्या.

Oil | yandex

टोमॅटो-कांदा

आता पॅनमध्ये जिरे, कांदा, टोमॅटो छान मिक्स करून घ्या.

Tomato-onion | yandex

कढीपत्ता

यानंतर पॅनमध्ये हळद, मीठ, कढीपत्ता घालून १० मिनिटे शिजवा.

Curry leaves | yandex

चिंचेचे पाणी

या मिश्रणात चिंचेचे पाणी घालायला विसरू नका.

Tamarind water | yandex

लाल मिरची पावडर

आता मिक्सरला हे मिश्रण वाटून त्यात लाल मिरची पावडर टाका.

Red chili powder | yandex

उडीद डाळ

तडका बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल, उडीद डाळ आणि मोहरी घालून मिक्स करा.

Urad dal | yandex

NEXT : जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा आवळ्याची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाच

Amla Chutney | yandex
येथे क्लिक करा...