Amla Chutney : जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा आवळ्याची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाच

Shreya Maskar

आवळ्याची चटणी

तोंडी लावण्यासाठी झटपट आवळ्याची चटणी बनवा.

Amla Chutney | yandex

साहित्य

आवळ्याची चटणी बनवण्यासाठी आवळा, तेल, मोहरी, आलं, कढीपत्ता, हळद, लाल तिखट मसाला, बीटरूट, मीठ आणि गूळ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

आवळे

आवळ्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घ्या.

Amla | yandex

आवळ्याच्या फोडी

आता आवळ्याच्या फोडी गरम पाण्यात टाकून आवळ्यांना एक वाफवून घ्या.

Amla slices | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, किसलेल बीटरुट आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या.

Frying | yandex

उकडलेला आवळा

या मिश्रणात उकडलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्स करा.

Boiled amla | yandex

गुळाची पावडर

शेवटी यात लाल तिखट, गुळाची पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.

Jaggery powder | yandex

आवळ्याची चटणी तयार

अशाप्रकारे चटपटीत आवळ्याची चटणी तयार झाली आहे.

Amla chutney is ready | yandex

NEXT : साऊथची चव अवघ्या 15 मिनिटांत घरी, नाश्त्याला बनवा गरमागरम मैसूर मसाला डोसा

Mysore Masala Dosa | yandex
येथे क्लिक करा...