Medu Vada Recipe: रविवार स्पेशल साऊथ स्टाइल मेदूवडा, फक्त वापरा 'हा' एक पदार्थ

Shreya Maskar

मेदूवडा साहित्य

मेदूवडा बनवण्यासाठी रवा, पाणी, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Meduvada material | yandex

रव्याचा वापर

मेदूवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात रवा, मीठ आणि १ वाटी पाणी टाका.

Use of semolina | yandex

पाण्यात शिजवा

रवा पाण्यात शिजल्यानंतर छान प्लेटमध्ये काढून घ्या.

Cook in water | yandex

तेलाचा वापर

या मिश्रणात तेल टाकून चांगले मळून घ्या.

oil | yandex

मेदूवडा तळा

दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून रव्याचे छोटे मेदूवडे तळून घ्या.

medu vada fry | yandex

गोल्डन फ्राय

वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान खरपूस तळा.

golden fry | yandex

रवा मेदूवडा

अशाप्रकारे फक्त रव्याचा वापर करून तुम्ही झटपट मेदूवडा बनवू शकता.

vada | yandex

नारळाची चटणी

सांबर किंवा नारळाच्या चटणीसोबत मेदू वड्याचा आस्वाद घ्या.

Coconut Chutney | yandex

NEXT : पार्टीसाठी घरीच बनवा कॉकटेल, पाहुणे होतील फ्रेश अ‍ॅन्ड कूल

cocktail | yandex
येथे क्लिक करा...