Shreya Maskar
लाइम कॉकटेल बनवण्यासाठी डाळिंब, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, जलजीरा इत्यादी साहित्य लागते.
लाइम कॉकटेल बनवण्यासाठी एक ग्लास थंड होण्यासाठी ठेवा.
कॉकटेल शेकरमध्ये डाळिंब, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, जलजीरा इत्यादी साहित्य घाला.
यात आइस क्यूब घालून चांगले शेक करा.
कॉकटेलची क्रीमी कंसिस्टेंसी मिळवण्यासाठी ड्राय शेकमध्ये जोराने शेक करा.
आता एका ग्लासमध्ये बर्फ टाकून मिश्रण गाळून घ्या.
तयार झालेले कॉकटेल पुदिन्याच्या पानांनी गार्निश करा.