Idli Recipe: स्पाँजी आणि सॉफ्ट इडलीची सिक्रेट रेसिपी

Ruchika Jadhav

साउथ स्टाइल इडली

साउथ स्टाइल इडली महाराष्ट्रात देखील अनेकांना आवडते.

Idli Recipe | Saam TV

एक वाटी उडीद डाळ

इडली बनवण्यासाठी एक वाटी उडीद डाळ पाण्यात भीजत ठेवा.

Idli Recipe | Saam TV

एक वाटी तांदूळ

त्यानंतर एक वाटी तांदूळ पाण्यात भीजवून घ्या.

Idli Recipe | Saam TV

एक वाटी पोहे

इडली स्पाँजी बनावी यासाठी त्यामध्ये एक वाटी पोहे देखील मिक्स करा.

Idli Recipe | Saam TV

मिक्सरला बारीक दळा

हे सर्व ४ तास भीजत ठेवल्यावर मिक्सरला बारीक दळून घ्या.

Idli Recipe | Saam TV

फरमेट होण्यासाठी ठेवा

तयार मिश्रण एका पातेल्यात काढून फरमेट होण्यासाठी ठेवा.

Idli Recipe | Saam TV

इडली वाफवून घ्या

त्यानंतर इडलीच्या भांड्यात बॅटर टाकून मस्त वाफवून घ्या.

Idli Recipe | Saam TV

सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणी

तयार इडली तुम्ही सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता.

Idli Recipe | Saam TV

Samantha Ruthprabhu: लाला साडीतलं तुझं हे रुप पाहून चंद्रही लाजला

Samantha Ruthprabhu | Saam TV
येथे क्लिक करा.