Samantha Ruthprabhu: लाल साडीतलं तुझं हे रुप पाहून चंद्रही लाजला

Ruchika Jadhav

लाल रंगाच्या साडीत फोटोशूट

समंथाने नुकतेच लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.

Samantha Ruthprabhu | Saam TV

साडीच्या फॅब्रिकमधलाच ब्लाउज

हा लूक पूर्ण कपरण्यासाठी तिने साडीच्या फॅब्रिकमधलाच ब्लाउज घेतला आहे.

Samantha Ruthprabhu | Saam TV

स्टायलीश राहते

समंथा नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.

Samantha Ruthprabhu | Saam TV

सिंपल घागऱ्यामधील फोटो

काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर सिंपल घागऱ्यामधील फोटो पोस्ट केले होते.

Samantha Ruthprabhu | Saam TV

सापाचं तोंड

या लूकमध्ये तिने सापाच्या आकाराचा आणि सापाचं तोंड असलेला नेकलेस घातलाय.

Samantha Ruthprabhu | Saam TV

स्नेक ब्रेसलेट

तसेच अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी हातातही स्नेक ब्रेसलेट परिधान केलं आहे.

Samantha Ruthprabhu | Saam TV

ट्रोलींगचा सामना

समंथाच्या अतरंगी फॅशनमुळे काही वेळा तिला ट्रोल देखील व्हावं लागलं आहे.

Samantha Ruthprabhu | Saam TV

यशाचं शिखर

मात्र खूप कमी काळात या अभिनेत्रीने यशाचं शिखर गाठलंय.

Samantha Ruthprabhu | Saam TV

Rice Bhakri : आगरी स्टाईल तांदळाची भाकरी बनवण्यासाठी सिक्रेट टिप्स

Rice Bhakri | Saam TV
येथे क्लिक करा.