ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भात हा दक्षिण भारतीय रेसिपीचा एक प्रमुख पदार्थ आहे. येथे तुम्हाला विविध प्रकारचे टेस्टी राईस खाण्यासाठी मिळतील.
तुम्हीही घरात या साऊथ स्टाईल सिंपल आणि टेस्टी भाताची रेसिपी ट्राय करु शकता.
दही भात हे हेल्दी आणि टेस्टी डिश आहे. यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि इतर मसाले घातले जातात.
थोड आंबट थोड गोड, तुम्ही ताज्या लिंबाचा रस आणि मसाले घालून हा भात काही मिनिटांत बनवू शकता.
हा भात चिंच घालून बनवला जातो. तसेच यामध्ये इतर मसाल्यांचा वापर केला जातो. हा भात चवीला तिखट असतो.
कोकोनट राईस हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. ही डिश घरी नक्की ट्राय करा.
भात, भाज्या आणि मसाले घालून हा टेस्टी भात बनवला जातो. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही ही डिश ट्राय करु शकता.