Pan Card Of Dead Person: व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅन कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मृत व्यक्तीचे कागदपत्र

बऱ्याचदा, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या नावावर अनेक कागदपत्रे असतात. कधीकधी ते निष्क्रिय करणे आवश्यक असते.

pan card | google

निष्काळजीपणाचा परिणाम

पण बऱ्याचदा लोक निष्काळजीपणामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.

pan card | google

पॅन कार्ड

मृत्यूनंतर पॅन कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट म्हणजेच निष्क्रिय करणे का आवश्यक आहे जाणून घ्या.

pan card | google

पॅन कार्ड डिअ‍ॅक्टिव्हेट करणे

मृत व्यक्तीचे पॅन कार्ड अधिकृतपणे डिअ‍ॅक्टिव्हेट म्हणजेच रद्द होईपर्यंत ते वैध राहते.

pan card | yandex

फसवणूकीचा धोका

पॅन कार्ड रद्द न केल्यास तुम्हाला बेकायदेशीर व्यवहार किंवा ओळखीचा गैरवापर आणि कर फसवणूक यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

pan card | yandex

कायदेशीर कारवाई

एखाद्या मृत व्यक्तीचे पॅन कार्ड बँक खाते उघडणे किंवा कर्ज घेणे अशा अनेक चुकीच्या कारणांसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे कायदेशीर कारवाईचा धोका देखील असू शकतो.

pan card | yandex

आर्थिक ओळख

मृत व्यक्तीचे पॅन कार्ड अधिकृतपणे डिअ‍ॅक्टिव्हेट केल्याने त्याची आर्थिक ओळख योग्यरित्या आणि सुरक्षित राहते.

pan card | Yandex

NEXT: भारत-अमेरिका ट्रेड दरम्यान चर्चेत आलेले नॉन व्हेज दूध म्हणजे काय? नॉन व्हेज दूध कसे ओळखायचे?

cow | ai
येथे क्लिक करा