Manasvi Choudhary
साऊथ इंडियन दही भात ही रेसिपी लोकप्रिय आहे.
दही भात हा पौष्टिक पदार्थ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
दही भात बनवण्यासाठी तांदूळ, दही, मोहरी, जिरे, कडीपत्ता, लाल मिरची, कोथिंबीर, डाळिंब हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या पाणी किंवा दुधामध्ये शिजून घ्या.
एका भांड्यात दही चांगले मिक्स करून घ्या.
गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता आणि लाल मिरचीची फोडणी द्या.
नंतर यामध्ये शिजवलेले भात दहीमध्ये मिक्स करून फोडणी मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण एकजीव करा नंतर यामध्ये कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे घाला आणि सर्व्ह करा.