Manasvi Choudhary
नाश्त्याला विविध साऊथ इंडियन प्रकार खाल्ले जातात.
साऊथ इंडियन स्टाईल डाळ वडा करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
डाळ वडा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये मुगाची डाळ घ्या.
दुसऱ्या बाऊलमध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ भिजत घाला.
नंतर आलं लसूण पेस्ट मिश्रण वाटून झाल्यावर बाकीचे सर्व साहीत्य त्यामध्ये घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
त्यानंतर हाताला थोडे तेल लावून छोटे-छोटे गोल किंवा चपटे आकाराचे वडे करून घ्यावे.
एकीकडे कढईत तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाल्यावर त्यात वडे सोडा
सर्व वडे तळून तयार आहेत मस्त गरमा-गरम चटणीसोबत सर्व्ह करावे.