Manasvi Choudhary
लग्नसोहळ्यात पांढऱ्या साडीला विशेष महत्व असते.
बुद्धिस्ट ब्रायडल लूकसाठी तुम्ही पांढरी साडी निवडू शकता.
नेटची वर्क असलेली पांढरी साडी फारच आकर्षक दिसेल.
पांढऱ्या साडीवर तुम्ही दांगिन्याचा साज केला तर तुमचा लूक भरीव दिसेल.
हातात हिरव्या बांगड्या आणि केसांची स्टाईल तूमचा लूक खुलव
तुम्हाला हेवी लूक हवा असेल तर तुम्ही अशी हेवी ज्वेलरी परिधान करू शकता.
नाकात नथ आणि केसात गजरा असा खास लूक तुम्ही पांढरी साडीवर करू शकता.
साऊथ इंडियन स्टाईल साडी खास तुमचा लूक भारी करेल.