Manasvi Choudhary
मेंढ्या हा प्राणी किती वर्ष जगतो जाणून घेऊया.
मेंढ्या १० ते १५ वर्ष जगतात.
मेंढ्याचं आयुष्य त्यांच्या जाती आणि जीवनशैलीवर अंवलंबून असते.
अशियाई आणि युरोप येथील मेंढ्यांच्या बाबतीत फरक आहे.
पाळीव मेंढ्याचं आयुष्य सर्वांधित असतं.
पाळीव मेंढ्यांनी खाद्य, वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने मेंढी जास्त वर्ष जगतात.
काही मेंढ्या अजारपणामुळे कमी जगतात.