Manasvi Choudhary
सातारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
सातारा शहराला जुना वारसा लाभला आहे.
निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणाला पर्यटक खास भेट देतात.
सह्याद्री पर्वतरांगाच्या पायथ्याशी हे शहर वसलेलं आहे.
समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या सज्जनगडाचा इतिहास आहे.
सातारा जिल्ह्यातील नटराज मंदिर हे प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक भेट देतात.
अंजिक्यतारा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील प्राचीन किल्ला आहे.