Manasvi Choudhary
बिरदेव डोणे हा त्यांच्या यशाच्या जोरावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.
बिरदेव डोणे यानं त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
बिरदेव डोणे IPS झाला आहे.
अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करत त्याने हे घवघवीत यश मिळवलं आहे.
बिरदेव डोणेचा जन्म कोल्हापूरातील यमगे या गावी धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबात झाला.
बिरदेव डोणेचं कुटुंब मेंढ्या चारण्याचे काम करतात बिरदेव देखील डोंगरदऱ्यांमध्ये मेंढ्या चारायला नेतो.
मेंढ्या चारत असताना बिरदेव तू 'आयपीएस' झाला असा त्याच्या मित्राचा फोन आला
अवघ्या २७ व्या वर्षी बिरदेवचं आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.