Coconut Chutney: चटपटीत खोबऱ्याची चटणी हवीय? आवर्जून वापरा 'हा'पदार्थ

Shreya Maskar

नारळाची चटणी साहित्य

नारळाची चटणी बनवण्यासाठी नारळातील खोबरे , भाजलेले चणे, उडीद डाळ, तेल आणि कांदा इत्यादी साहित्य लागते.

Coconut Chutney Ingredients | yandex

नारळाची चटणी मसाले

‌हिरवी आणि लाल मिरची, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, धणे ,लाल तिखट आणि मीठ इत्यादी मसाले लागतात.

Coconut Chutney Spices | yandex

भाजलेले चणे

नारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम भाजलेले चणे सोलून घ्या.

Roasted gram | yandex

साहित्य एकत्र करा

आता मिक्सरला भाजलेले चणे, खोबरे, कांदा, हिरवी मिरची, जिरे, धणे, लाल तिखट आणि मीठ घालून एकत्र ‌वाटून घ्या.

Combine the ingredients | yandex

तेलाचा वापर

आता फोडणीसाठी तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ मस्त फ्राय करा.

oil | yandex

मसाले वापरा

त्यात हिंग पावडर, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.

spices | yandex

फोडणी द्या

तयार फोडणी नारळाच्या चटणीवर टाका.

Fry | yandex

महत्त्वाचा पदार्थ

नारळाची चटणी चवदार होण्यासाठी त्यात भाजलेले चणे आवर्जून टाका.

Important ingredient | yandex

NEXT : थंडगार हवा अन् चटपटीत चाट, घरीच बनवा रताळ्यापासून 'हा' पदार्थ

Sweet Potato | yandex
येथे क्लिक करा...