Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

साम टिव्ही ब्युरो

शिवानी नारायणतमिळ अभिनेत्री

शिवानी नारायण ही प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे.

Shivani Narayanan | Instagram

टेलिव्हिजन

ती अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये दिसली आहे.

Shivani Narayanan | Instagram

तामिळनाडू

शिवानी नारायणनचा जन्म तामिळनाडूतील सत्तार येथे झाला.

Shivani Narayanan | Instagram

मॉडेलिंग

तिने 2015 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

Shivani Narayanan | Instagram

स्टार विजय शो

शिवानीने 2016 मध्ये स्टार विजय शो सरवणन मीनाचीद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

Shivani Narayanan | Instagram

बिग बॉस तमिळ

या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली होती.

Shivani Narayanan | Instagram

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Shivani Narayanan | Instagram

Shivani Narayanan सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shivani Narayanan | Instagram

द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Grapes Juice | Saam Digital