Sai Pallavi Biography: साई पल्लवी अभिनेत्री नसती तर काय असती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साई पल्लवी

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Sai pallavi Birthday | Instagram

वाढदिवस

साई पल्लवीने काल आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sai pallavi Birthday | Instagram

जन्म

साई पल्लवीचा जन्म ९ मे १९९२ रोजी तमिळनाडू येथे झाला.

Sai pallavi Birthday | Instagram

मेडिकल डिग्री

साई पल्लवीकडे मेडिकल डिग्री आहे.

Sai pallavi Education | Instagram

कार्डिओलॉजिस्ट

जर साई पल्लवी अभिनेत्री नसती तर ती कार्डिओलॉजिस्ट असती.

Sai pallavi Education | Instagram

चित्रपटाची ऑफर

जेव्हा २०१४ मध्ये ती मेडिकलचा अभ्यास करत होती तेव्हा तिला पहिला चित्रपट करण्याची संधी मिळाली होती.

Sai pallavi Education | Instagram

इंडस्ट्रीत पदार्पण

यानंतर साई पल्लवीने इंडस्ट्रीत पदार्पण केले.

Sai pallavi | Instgram

नो मेकअप लूक

साई पल्लवीला मेकअप करण्यास आवडत नाही, असे तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते.

Sai pallavi No Makeup Look | Instagram

रामायण

साई पल्लवी लवकरच 'रामायण' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Sai pallavi upcoming Movie | Instagram

Next: प्रिया-उमेशचा रोमँटिक अंदाज; ट्रीपचे फोटो पाहा

Priya Bapat-Umesh Kam | Instagram